Shri Sai Digital Tools
PDF, फोटो, signature, card print आणि रोजच्या digital-service कामासाठी Free व Pro browser tools.
Category नुसार Tools
लोकप्रिय Guides
रोजच्या CSC, online form, photo, PDF आणि print कामासाठी practical guides.
Shri Sai Digital Tools ही सरकारी website नाही आणि कोणतेही official document जारी करत नाही.
📱 Shri Sai Digital Tools Android App — लवकरच
Shri Sai Digital Tools चे अधिकृत Android app Google Play साठी तयार होत आहे. PDF, फोटो, प्रिंट, CSC tools, Login आणि Pro access मोबाइलवर अधिक सोप्या पद्धतीने मिळतील.
Launch होईपर्यंत: website वरील सर्व सध्याचे tools वापरता येतील.
हे tools कोणासाठी उपयुक्त आहेत?
Shri Sai Digital Tools हे CSC operator, cyber cafe, digital service centre, students आणि online form भरताना photo/PDF तयार करणाऱ्या users साठी बनवले आहे. Exact KB photo, signature resize, document scan, PDF compression आणि card print यांसारखी कामे browser मधून कमी steps मध्ये करता येतात.
कोणत्याही सरकारी form किंवा portal वर upload करण्यापूर्वी त्या portal ने दिलेली current file size, pixels, document format आणि print requirement तपासा. Tool output तयार करण्यासाठी आहे; final acceptance संबंधित portal वर अवलंबून असते.